स्पर्धा परीक्षांची मराठीतून तयारी
रोजच्या चालू घडामोडी, डेली टेस्ट आणि भरती अपडेट — मोफत.
आजच्या 5 बातम्या
सर्व 10 →Study Katta विषयी
Study Katta हे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची मराठीतून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. रोज परीक्षेसाठी महत्त्वाच्या बातम्या आमच्या शब्दांत, प्रत्येकीसोबत परीक्षेचे मुद्दे; त्याच बातम्यांवर डेली टेस्ट; आणि चालू भरतींची माहिती अधिकृत जाहिरातीच्या link सह. मजकूर Study Katta संपादकीय टीम तयार करते — आमचे संपादकीय धोरण वाचा.
परीक्षेनुसार पूर्ण तयारी
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Study Katta मोफत आहे का?
हो. वेबसाइटवरील चालू घडामोडी, डेली टेस्ट, भरती अपडेट आणि टूल्स पूर्णपणे मोफत आहेत. App मध्ये मॉक टेस्ट आणि जुन्या प्रश्नपत्रिका मोफत सुरू करता येतात; Study Katta Pro (₹79 पासून, 1 महिना) जाहिराती काढतो आणि प्रीमियम टेस्ट, PDF व सविस्तर स्पष्टीकरणे उघडतो.
कोणत्या परीक्षांसाठी तयारी करता येते?
MPSC राज्यसेवा, MPSC गट-ब व गट-क, तलाठी भरती, पोलीस भरती (महाराष्ट्र), जिल्हा परिषद भरती, SSC, बँकिंग आणि रेल्वे भरती. नवीन मजकूर सतत जोडला जातो.
सगळा मजकूर मराठीत आहे का?
हो. Study Katta मराठी माध्यमाच्या उमेदवारांसाठी बनवले आहे — टेस्ट, चालू घडामोडी आणि व्हिडिओ धडे मराठीत आहेत.