Home › टूल्स
मोफत टूल्स
तुमचे फोटो, कागदपत्रे, नाव आणि तारीख आमच्या सर्व्हरवर जात नाहीत — सर्व काम तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटरमध्येच होते.
फोटो रिसाइज (KB आणि साइज)
फॉर्मने मागितलेल्या px मापात आणि KB मर्यादेत फोटो बसवा. क्रॉप, ब्राइटनेस आणि अचूक KB — ब्राउझरमध्येच.
मार्क्स कॅल्क्युलेटर
Negative marking सह गुण काढा — वजावट किती बसली आणि चुका टाळल्या असत्या तर किती गुण मिळाले असते.
भरती वय कॅल्क्युलेटर
जन्मतारीख टाका आणि चालू भरतीसाठी पात्रता तपासा — सवलतीसह, अधिकृत जाहिरातीच्या आकड्यांवरून.
JPG/फोटो → PDF
अनेक फोटो एकाच PDF मध्ये, क्रम तुमचा. KB मर्यादा पाळली जाते.
सही (Signature) रिसाइज
सहीचा फोटो हव्या त्या मापात आणि KB मध्ये. पांढरी पार्श्वभूमी स्वच्छ करण्याचा पर्याय.
फोटो आणि सही एकत्र करा
काही फॉर्म फोटो आणि सही एकाच फाइलमध्ये मागतात. उभी किंवा शेजारी रचना, हव्या त्या मापात आणि KB मध्ये.
फोटोवर नाव आणि तारीख
काही फॉर्म फोटोखाली नाव आणि तारीख मागतात. पांढऱ्या पट्टीत ती जोडा, माप तेवढेच राहते.
या गटात सध्या कोणतेही टूल नाही.
वापरण्यापूर्वी एक गोष्ट
आम्ही कोणत्याही परीक्षेची मापे स्वतःहून ठरवत नाही. टूलमध्ये दिसणारे आकडे फक्त सुरुवातीचे उदाहरण आहेत. तुमच्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिलेली मापे आणि KB मर्यादाच टाका — बोर्डानुसार आणि वर्षानुसार ती बदलतात.
फॉर्म भरला? आता तयारीही करा.
रोजची चालू घडामोडी टेस्ट, भरती रिमाइंडर आणि परीक्षेनुसार मॉक टेस्ट — Study Katta ॲपमध्ये, मोफत.